BCCI Injury Updates: टीम इंडियासाठी खुशखबर, जखमी खेळाडू लवकरच मैदानात परतू शकतात

त्याचवेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहेत, दोघेही NCA द्वारे आयोजित सराव खेळ खेळतील.

Rishabh Pant And Jasprit Bumrah (Photo Credit - Insta)

टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर येत आहेत. टीम इंडियाचे जखमी खेळाडू लवकरच मैदानात परतू शकतात. युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने फलंदाजी आणि सराव सुरू केला आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहेत, दोघेही NCA द्वारे आयोजित सराव खेळ खेळतील. सलामीवीर केएल राहुल आणि युवा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीचा सराव सुरू केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)