Ravindra Jadeja: भारतासाठी आनंदाची बातमी; रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला, धावतानाचा व्हिडीओ केला शेअर
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जडेजा पुनर्वसनातून जात असून यादरम्यान तो जिममध्ये घाम गाळत आहे. व्हिडिओमध्ये तो धावताना दिसत आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बुधवारी धावतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जडेजा पुनर्वसनातून जात असून यादरम्यान तो जिममध्ये घाम गाळत आहे. व्हिडिओमध्ये तो धावताना दिसत आहे. हा डावखुरा स्टार अष्टपैलू खेळाडू गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून भारतीय संघाबाहेर आहे. आशिया कपमध्ये केवळ दोन सामने खेळल्यानंतर तो जखमी झाला आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातूनही बाहेर पडला. गेल्या महिन्यात रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर त्याचे पुनर्वसन सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement