ICC Men's Cricket World Cup 2023: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता डीडी स्पोर्ट्सवर पाहू शकतात आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे सामने
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड 2023 मध्ये भारताचा पहिला सामना चेन्नईच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे आणि हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर दुपारी 02:00 PM (भारतीय प्रमाणवेळेनुसार) थेट प्रसारित केला जाईल.
डीडी स्पोर्ट्सने प्रसारणाचे अधिकार सुरक्षित केले आहेत आणि उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांव्यतिरिक्त आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये टीम इंडियाच्या (Team India) सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स विरुद्ध टीम इंडियाचे सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवले जातील. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड 2023 मध्ये भारताचा पहिला सामना चेन्नईच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे आणि हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर दुपारी 02:00 PM (भारतीय प्रमाणवेळेनुसार) थेट प्रसारित केला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)