India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) 12 वा सामना आज 2 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे दोन्ही संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा शेवटचा गट सामना आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाल तिसरा धक्का लागला आहे. विराट कोहली 11 धावा करुन बाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने त्याचा अद्भुत झेल घेतला की कोणालाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. स्वताहा कोहली शाॅक झाला.
If fielding is an art then Glenn Phillips is the Picasso of it 🥵🔥 #INDvsNZ pic.twitter.com/P603IroX0z
— ★ 𝘖𝘭𝘪𝘷𝘦𝘳 ★ (@aravindmsd_07) March 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)