Harbhajan Singh याच्या घरी पाळणा हलला, सोशल मीडियावर दिली पुत्ररत्न प्राप्तीची गुडन्यूज!
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. भज्जीने सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची माहिती देत पत्नी गीता बसराने बेबी बॉयला जन्म दिल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहच्या (Harbhajan Singh) घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. भज्जीने सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची माहिती देत पत्नी गीता बसराने (Geeta Basra) बेबी बॉयला जन्म दिल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)