IPL 2024: गौतम गंभीरने लिलावापूर्वी केले मोठे काम, केकेआर थिंक टँक बैठकीचे केले नेतृत्व
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल 2022 आणि 2023 पर्यंत लखनौ सुपर जायंट्सशी मेंटॉर म्हणून संबंधित होता. आता गौतम गंभीर केकेआरचा मेंटर झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्सच्या थिंक टँक बैठकीचे नेतृत्व केले.
आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गौतम गंभीर त्याच्या जुन्या संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) दिसणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल 2022 आणि 2023 पर्यंत लखनौ सुपर जायंट्सशी मेंटॉर म्हणून संबंधित होता. आता गौतम गंभीर केकेआरचा मेंटर झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्सच्या थिंक टँक बैठकीचे नेतृत्व केले. केकेआरच्या थिंक टँक बैठकीत गौतम गंभीर व्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर देखील उपस्थित होते. (हे देखील वाचा: IPL Auction 2024: आयपीएलच्या मिनी लिलाव मंगळवारी होणार दुबईत, भारताच्या 'या' 5 खेळाडूंवर असणार सर्वाच्या नजरा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Virat Kohli च्या निवृत्तीवर Gautam Gambhir काय म्हणाला? सोशल मीडियावर पोस्ट शेअर
Advertisement
Advertisement