Live सामन्यादरम्यान Gautam Gambhir आणि S Sreesanth भिडले, झाली जोरदार बाचाबाची (Watch Video)

लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या (Legends League Cricket 2023) एलिमिनेटर सामन्यादरम्यान, इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात जोरदार वाद झाला.

Live सामन्यादरम्यान Gautam Gambhir आणि S Sreesanth भिडले, झाली जोरदार बाचाबाची (Watch Video)

Gautam Gambhir Sreesanth Fight Video: बुधवार, 6 डिसेंबर रोजी, इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स (India Capitals vs Gujarat Giants) यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या (Legends League Cricket 2023) एलिमिनेटर सामन्यादरम्यान, इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात जोरदार वाद झाला. ओव्हर संपल्यावर गंभीर श्रीशांतकडे रोखून पाहत होता. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Team India Reached South Africa: टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर (Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 10:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).