Gautam Gambhir Reaction: श्रीसंतसोबत झालेल्या वादावर गौतम गंभीरनेही दिली प्रतिक्रिया, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला....
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Gautam Gambhir Sreesanth Fight: लिजेंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यानंतर व्हिडिओ शेअर करताना श्रीसंतने गंभीरवर गंभीर आरोप केले आणि त्यांच्यात वाद का झाला हे सांगितले. या झालेल्या वादावर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, - 'जेव्हा जगाचे लक्ष असते तेव्हा हसा!' गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना जिंकला आणि क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. (हे देखील वाचा: WPL लिलावापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण स्पर्धा खेळवली जावू शकते वेगवेगळ्या शहरात)
Smile when the world is all about attention! pic.twitter.com/GCvbl7dpnX
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

