ENG vs PAK T20 WC Final: पाकिस्तानला चौथा धक्का, इफ्तिखार खातेही उघडू शकला नाही, स्टोक्सला यश (Watch Video)

पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रविवारी मेलबर्नमध्ये (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पाकिस्तानचा संघ प्रथम फंलदाजी करत आहे आणि सध्या ते संकटात आहे. तेरावे षटक आणणाऱ्या बेन स्टोक्सने इफ्तिखारला शून्यावर बाद करून पाकिस्तानला चौथा धक्का दिला. इंग्लंडचे गोलंदाज पाकिस्तानवर घट्ट पकड करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now