LSG vs CSK, IPL 2024 34th Match Live Score Update: सीएसकेला चौथा धक्का, शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे.
LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना चन्नईला चौथा धक्का लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोअर 87/4
Match 34. WICKET! 11.1: Shivam Dube 3(8) ct K L Rahul b Marcus Stoinis, Chennai Super Kings 87/4 https://t.co/PpXrbLNaDm #TATAIPL #IPL2024 #LSGvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2024 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

