वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू Marlon Samuels वर ICC च्या भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत गुन्हा दाखल

2000 ते 2018 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्सवर आज आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॅम्युअल्सवर आयसीसीने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) वतीने टी-10 लीग ('कोड') च्या सहभाग घेण्यावर त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी कोडच्या चार संहितांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

वेस्ट इंडिजचा (West Indies) माजी अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स (Marlon Samuels) वर आज आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिसाद देण्यासाठी सॅम्युअल्सला 14 दिवसांचा कालावधी दिला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement