Australia Central Contract: जोश इंग्लिस याला ऑस्ट्रेलियाचा केंद्रीय करार; माजी कसोटी कर्णधार टिम पेन, Jhye Richardson यांना वगळले; पहा संपूर्ण यादी

Australia Central Contract: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंसाठी 2022-23 साठीचा केंद्रीय करार जाहीर केला आहे. कसोटी संघाचा माजी कर्णधार टिम पेन आणि झे रिचर्डसन यांना वगळले असून जोस इंग्लिस याचा समावेश करण्यात आला आहे. वगळण्यात आलेल्या इतरांमध्ये अष्टपैलू मॉइसेस हेन्रिक्स, फलंदाज बेन मॅकडरमॉट आणि गोलंदाज केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

Australia Central Contract: जोश इंग्लिस याला ऑस्ट्रेलियाचा केंद्रीय करार; माजी कसोटी कर्णधार टिम पेन, Jhye Richardson यांना वगळले; पहा संपूर्ण यादी
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन (Tim Paine) याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे, तर 2022-23 साठी डायनॅमिक यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglis) याचा समावेश करण्यात आला आहे. तर मिचेल मार्श, स्कॉट बोलँड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्वेपसन या सर्वांनी गेल्या हंगामात करारात सुधारणा करून आपली जागा कायम ठेवली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 08:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).