Stephen Fleming बनणार Rahul Dravid नंतर टीम इंडिया चा पुढचा मुख्य प्रशिक्षक?

टीम इंडियाच्या हेड कोच वर तिन्ही फॉर्मेटची जबाबदारी असते त्यामुळे 10 महिने त्याला संघासोबत रहावं लागणार अशा स्थितीत स्टीफन फ्लेमिंग भारतात राहणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.

BCCI Board (Photo Credit - Twitter)

BCCI राहुल द्रविड नंतर भारताच्या पुरूष क्रिकेट संघाच्या हेड कोच साठी न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगचा विचार करत आहे. असे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या अटीसह नवीन मुख्य प्रशिक्षक तिन्ही फॉरमॅटसाठी असणार आहे त्यामुळे आता स्टीफन फ्लेमिंग कडून या पदासाठी अर्ज केला जाणार का? याकडे लक्ष असणार आहे.

कोण होणार टीम इंडियाचा हेड कोच

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement