BAN Beat IND: माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी टीम इंडियावर केला घणाघात, म्हणाले - मोठे निर्णय घेण्याची गरज

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाचा 5 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला.

Team India (Photo Credit - @BCCI)

IND vs BAN: बांगलादेशकडून एकदिवसीय मालिकेत भारताला (IND vs BAN 2nd ODI) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाचा 5 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर (Team India) जगभरातून टीका होत आहे. भारतीय दिग्गज खेळाडूही संघावर टीका करत आहे. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी संघावर केली जोरदार टीका.

पहा Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement