Team India च्या माजी अष्टपैलूची ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, IPL 2021 ची संपूर्ण कमेंट्री रक्कम COVID-19 ग्रस्तांसाठी केली दान
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 भाष्यकार म्हणून मिळालेले सर्व रक्कम भारत आणि बंगालचे माजी अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पश्चिम बंगाल ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दान केली आहे. शुक्ला यांनी आज आपल्या वाढदिवशी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 भाष्यकार म्हणून मिळालेले सर्व रक्कम भारत आणि बंगालचे माजी अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी पश्चिम बंगाल (West Bengal) ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दान केली आहे. शुक्ला यांनी आज आपल्या वाढदिवशी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement