Ex-Indian Cricketer Arrested: दारूच्या नशेत गाडी चालवत होता माजी भारतीय क्रिकेटपटू, अशातच झाला अपघात; वांद्रे पोलिसांकडून अटक
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला दारूच्या नशेत कारला धडक दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या क्रिकेटपटूवरील आरोपांवर पुढील तपास सुरू आहे. कांबळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नुकताच हा खेळाडू सायबर क्राईमचाही बळी ठरला होता.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याला दारूच्या नशेत कारला धडक दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून (Bandra Police) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या क्रिकेटपटूवरील आरोपांवर पुढील तपास सुरू आहे. कांबळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नुकताच हा खेळाडू सायबर क्राईमचाही बळी ठरला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)