Ex-Indian Cricketer Arrested: दारूच्या नशेत गाडी चालवत होता माजी भारतीय क्रिकेटपटू, अशातच झाला अपघात; वांद्रे पोलिसांकडून अटक

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला दारूच्या नशेत कारला धडक दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या क्रिकेटपटूवरील आरोपांवर पुढील तपास सुरू आहे. कांबळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नुकताच हा खेळाडू सायबर क्राईमचाही बळी ठरला होता.

Ex-Indian Cricketer Arrested: दारूच्या नशेत गाडी चालवत होता माजी भारतीय क्रिकेटपटू, अशातच झाला अपघात; वांद्रे पोलिसांकडून अटक
विनोद कांबळी (Photo Credit: Instagram)

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याला दारूच्या नशेत कारला धडक दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून (Bandra Police) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या क्रिकेटपटूवरील आरोपांवर पुढील तपास सुरू आहे. कांबळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नुकताच हा खेळाडू सायबर क्राईमचाही बळी ठरला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).