भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक विजेत्या फलंदाजाचा भारतीय क्रिकेटला रामराम, USA क्रिकेटमध्ये सामील होण्याची शक्यता

भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. माजी अंडर-19 कर्णधाराने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने पुष्टी केली की तो भारतीय क्रिकेटला रामराम करत आहे परंतु जगभरातील संधी घेण्यास तयार आहे. उन्मुक्तच्या नेतृत्वात भारताने 2012 अंडर-19 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते.

उन्मुक्त चंद निवृत्त (Photo Credit: Twitter)

भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने (Unmukt Chand) शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket) निवृत्ती जाहीर केली. माजी अंडर-19 कर्णधाराने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने पुष्टी केली की तो भारतीय क्रिकेटला रामराम करत आहे परंतु जगभरातील संधी घेण्यास तयार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement