भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक विजेत्या फलंदाजाचा भारतीय क्रिकेटला रामराम, USA क्रिकेटमध्ये सामील होण्याची शक्यता
भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. माजी अंडर-19 कर्णधाराने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने पुष्टी केली की तो भारतीय क्रिकेटला रामराम करत आहे परंतु जगभरातील संधी घेण्यास तयार आहे. उन्मुक्तच्या नेतृत्वात भारताने 2012 अंडर-19 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते.
भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने (Unmukt Chand) शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket) निवृत्ती जाहीर केली. माजी अंडर-19 कर्णधाराने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने पुष्टी केली की तो भारतीय क्रिकेटला रामराम करत आहे परंतु जगभरातील संधी घेण्यास तयार आहे.
T1- On to the next innings of my life #JaiHind🇮🇳 pic.twitter.com/fEEJ9xOdlt
— Unmukt Chand (@UnmuktChand9) August 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2021 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

