Kevin Pietersen चे हिंदी मधून भावनिक ट्विट, म्हणाला- ‘मैंने भारत छोड़ दिया हो सकता है, लेकिन...’
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय परदेशी क्रिकेटपटूंपैकी एक केविन पीटरसन यांनी हिंदीमध्ये एक ट्विट पोस्ट केले असून भारतातील लोकांच्या हितासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच आयपीएल 2021 च्या कमेंटरीसाठी भारतात आलेल्या पीटरसनने आपल्या भारतीय चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय परदेशी क्रिकेटपटूंपैकी एक केविन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी हिंदीमध्ये एक ट्विट पोस्ट केले असून भारतातील लोकांच्या हितासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच आयपीएल (IPL) 2021 च्या कमेंटरीसाठी भारतात आलेल्या पीटरसनने आपल्या भारतीय चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
मैंने भारत छोड़ दिया हो सकता है, लेकिन मैं अभी भी ऐसे देश के बारे में सोच रहा हूँ जिसने मुझे बहुत प्यार और स्नेह दिया है। कृपया लोग सुरक्षित रहें। यह समय बीत जाएगा लेकिन आपको सावधान रहना होगा। 🙏🏽
— Kevin Pietersen🦏 (@KP24) May 11, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2021 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

