Salim Durani Passes Away: क्रिकेटर सलीम दुराणी यांचे दीर्घ आजारपणात निधन
क्रिकेटर सलीम दुराणी यांचे दीर्घ आजारपणात निधन झाले आहे.
क्रिकेटर सलीम दुराणी यांचे दीर्घ आजारपणात निधन झाले आहे. 88 वर्षीय सलीम दुराणी दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांचा जन्म अफगाणिस्तान मधील काबुल मध्ये झाला असला तरीही फाळणी नंतर ते हिंदुस्तानामध्ये आले होते. 1960 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले क्रिकेटपटू होते.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement