BCCI चे माजी प्रमुख Sourav Ganguly तीन वर्षांनंतर Delhi Capitals मध्ये सामील होण्याची शक्यता, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी

दुसरीकडे, बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली (Ex Bcci President Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सलाकडे (Delhi Capitals) परतले आहेत. यावेळी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आली ते जाणून घ्या...

BCCI चे माजी प्रमुख Sourav Ganguly तीन वर्षांनंतर Delhi Capitals मध्ये सामील होण्याची शक्यता, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी
Sourav Ganguly (Photo Credit - Twitter)

Sourav Ganguly: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगाम 2023 (IPL 2023) साठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दुसरीकडे, बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली (Ex Bcci President Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सलाकडे (Delhi Capitals) परतणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी मिळणार ते जाणून घेवुया. आयपीएल 2023 साठी दिल्लीने क्रिकेट प्रमुखपदाची जबाबदारी सौरव गांगुली यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती मिळत आहे. 2019 च्या सुरुवातीला सौरव गांगुली दिल्लीसाठी सल्लागार म्हणून काम करत होते आणि नंतर बीसीसीआय प्रमुख झाल्यानंतर त्यांनी दिल्ली सोडली. आता आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी ते दिल्लीला परतणार आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).