KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरला पहिला धक्का लागला आहे. केकेआरचा स्कोर 40/1
पाहा व्हिडिओ
𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝗯 𝗥𝗲𝗳𝗹𝗲𝘅𝗲𝘀 😯
Avesh Khan makes the early inroads with a brilliant caught & bowled 👌👌
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #KKRvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/uUWmsVSuLw
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)