IND vs NZ 1st ODI Live Score: भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 34 धावा करुन बाद

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.

ICC T20 World Cup India Schedule

Rohit Sharma Out: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर रोहित शर्मा 34 धावा करून ब्लेअर टिकनरचा बळी ठरला. टीम इंडियाचा स्कोर ६०/१.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement