RCB vs GT IPL 2024 Live Score Update: बंगळुरूला पहिला झटका, 24 धावा करून डुप्लेसिस बाद, सुदर्शनला मिळाली विकेट

आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने आरसीबीसमोर 200 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजराजकडून साई सुदर्शनने 84 नाबाद आणि शाहरुख खानने 58 सर्वाधिक धावा केल्या आहे.

RCB vs GT IPL 2024 Live Score Update: बंगळुरूला पहिला झटका, 24 धावा करून डुप्लेसिस बाद, सुदर्शनला मिळाली विकेट

RCB vs GT IPL 2024: आज आयपीएल 2024 मधील 45 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (GT vs RCB) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने आरसीबीसमोर 200 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजराजकडून साई सुदर्शनने 84 नाबाद आणि शाहरुख खानने 58 सर्वाधिक धावा केल्या आहे. बंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेल, स्वप्नील सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 201 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीला पहिला धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 40/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 05:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).