IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Score Update: अफगाणिस्तानला पहिला धक्का, रहमानउल्ला गुरबाज बाद, बुमराहला मिळाली विकेट
दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल.
IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने अफगाणिस्तासमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाकडून सुर्यकुमार यादवने सर्वधिक 50 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून फजहल फारुकी आणि रशीद खाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानला पहिला धक्का लागला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 13/1
WT20 2024. WICKET! 1.2: Rahmanullah Gurbaz 11(8) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Afghanistan 13/1 https://t.co/gzppPXf843 #T20WorldCup #AFGvIND
— BCCI (@BCCI) June 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

