IND vs SL 1st T20 Live Update: भारताला पहिला धक्का, पहिल्या षटकात ईशान किशन एक धावा करुन बाद

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.

Ishan kishan (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामन्याला सुरवात झाली आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. भारताने प्रथम नाणेफेक जिंकुन फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान भारताला पहिल्या षटकात पहिला धक्का बसला आहे. ईशान किशन एक धावा करुन बाद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement