IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, रोहित शर्मा 8 धावा करुन बाद

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल.

IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, रोहित शर्मा 8 धावा करुन बाद
Rohit Sharma

IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 8 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 11/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).