ICC ODI World Cup 2023 च्या तिकिटांसाठी झाली मारामारी, विक्रीच्या पहिल्या दिवशी वेबसाइट झाली क्रॅश
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तिकीटांची शुक्रवारी विक्री सुरू झाली, परंतु अधिकृत वेबसाइट 35 ते 40 मिनिटे बंद राहिल्याने क्रीडा चाहत्यांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्या.
World Cup 2023 Ticket Booking Website Crash: एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) ही या वर्षातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे आणि भारताला या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची उत्तम संधी आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तिकीटांची शुक्रवारी विक्री सुरू झाली, परंतु अधिकृत वेबसाइट 35 ते 40 मिनिटे बंद राहिल्याने क्रीडा चाहत्यांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्या. तिकिटांची विक्री खूप उशिरा सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी भारत ज्या सामन्यांमध्ये खेळत नाही अशा सामन्यांची विक्री होती. तथापि, ही प्रक्रिया स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू झाली आणि चाहत्यांनी 'बुक माय शो' अॅप क्रॅश झाल्याची तक्रार केली. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी हे अॅप तिकीट भागीदार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PAK vs BAN T20I Series 2025 Schedule: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार टी 20 मालिका, 2026 च्या टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू, वेळापत्रक पहा
NZ vs PAK 1st ODI: 'आम्ही चांगले खेळलो, पण सुधार गरजेचा'; न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवावंतर मोहम्मद रिझवानने व्यक्त केल्या भावना
How To Cancel Physical Tickets of Train: आता घरबसल्या रद्द करा काउंटरवर काढलेले रेल्वेचे तिकीट; जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन पद्धत
New Zealand vs Pakistan, 1st ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement