Amit Mishra Tweet: गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी चाहत्यांने मागितले 300 रुपये, अमित मिश्रा याने दया दाखवून पाठवले इतके रुपये
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये सुरेश रैनाचा (Suresh Raina) झेल पाहून तो देखील आश्चर्यचकित झाला आणि त्याने याबद्दल एक ट्विट केले.
भारताचा माजी क्रिकेटर अमित मिश्रा (Amit Mishra) सध्या आपल्या मजेशीर ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये सुरेश रैनाचा (Suresh Raina) झेल पाहून तो देखील आश्चर्यचकित झाला आणि त्याने याबद्दल एक ट्विट केले. या ट्विटवर एका चाहत्याने अमित मिश्राला 300 रुपये देण्यास सांगितले आणि लिहिले की त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला फिरायला घेवुन जायाचे आहे. अमित मिश्राने त्या चाहत्याला UPI वरून 500 रुपये पाठवले आणि त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. आता चाहतेही अमित मिश्राच्या या ट्विटचा आनंद घेत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement