Azam Khan ला करावा लागला Pakistan vs Afghanistan 2nd T20I दरम्यान 'बॉडी शेमिंग'चा सामना; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video)

Sharjah च्या पिचवर चांगली कामगिरी करू न शकल्याने Azam Khan ला प्रेक्षकातून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.

PSL,मध्ये चांगली कामगिरी करून देखील Pakistan national team selection कडून आझम खान दुर्लक्षित होता. त्याला अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात आता संधी मिळाली आहे. पण Sharjah च्या पिचवर चांगली कामगिरी करू न शकल्याने त्याला प्रेक्षकातून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)