IPL 2023 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस अव्वल, पहा टॉप 5 खेळाडू
तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार धवनचे नाव आहे, ज्याने 5 सामन्यात 233 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसची बॅट (Faf duPlessis) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. त्याने 24व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 64 धावांची कर्णधारी खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र, या खेळीच्या जोरावर त्याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा फायदा झाला आहे. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरकडून फॅफने ही कॅप हिसकावून घेतली आहे. आता डुप्लेसिसने 5 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार धवनचे नाव आहे, ज्याने 5 सामन्यात 233 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 228 धावांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे. डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 5 सामन्यात 228 धावा केल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement