India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान बांगलादेशला दुसऱ्या डावात तिसरा धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्कोर 36/3
A big wicket early on!
Mominul Haque departs as @klrahul takes a sharp catch at leg slip 👌👌
Third wicket for @ashwinravi99 😎
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ovfElJcCgz
— BCCI (@BCCI) October 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)