EURO 2020: प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या Wembley Stadium मध्ये Rishabh Pant ने लुटला फुटबॉलला आनंद, पाहा Photos

युरो 2020 सुरू असल्याने लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर मंगळवारी इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात हजेरी लावली. “इंग्लंड विरुद्ध जर्मनी पाहण्याचा चांगला अनुभव,” पंतने काही फोटो पोस्ट करताना ट्विट केले.

रिषभ पंत वेम्बली स्टेडियम, यूरो 2020 (Photo Credit: Twitter)

युरो (EURO) 2020 सुरू असल्याने लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) मंगळवारी इंग्लंड (England) आणि जर्मनी (Germany) यांच्यात झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात हजेरी लावली. “इंग्लंड विरुद्ध जर्मनी पाहण्याचा चांगला अनुभव,” पंतने काही फोटो पोस्ट करताना ट्विट केले. भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) सध्या तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असून यूकेच्या वेगवेगळ्या भागात ब्रेकचा आनंद लुटत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement