Eoin Morgan Announces Retirement: इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, ट्विट करत दिली माहिती

मॉर्गनने यापूर्वी गेल्या वर्षी (2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter/EnglandCricket)

इंग्लंडच्या 2019 च्या विश्वचषक विजयाचा हिरो असलेल्या इऑन मॉर्गनने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॉर्गनने यापूर्वी गेल्या वर्षी (2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मॉर्गनने आपल्या निवेदनात नमूद केले की तो समालोचक आणि तज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी स्पर्धांमध्ये प्रसारकांसह काम करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now