ICC Under 19 Womens T20 World Cup 2025 England Women U19 vs New Zealand Women U19 Free Live Streaming Online: आयसीसी अंडर 19 महिला विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी इंग्लंड अंडर 19 आणि न्यूझीलंड अंडर 19 संघ आज आमनेसामने आहेत. इंग्लंड-न्यूझीलंड संघात सामना बायुमास ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सामना सुरू झाला. स्टार स्पोर्ट्स हे आयसीसी महिला अंडर 19 विश्वचषक 2025 चे अधिकृत प्रसारक आहे. तथापि, ग्रुप स्टेज सामने भारतात टेलिव्हिजनवर दाखवले गेले नाहीत. क्रीकेट चाहते डिस्ने+ हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर इंग्लंड अंडर 19 विरुद्ध न्यूझीलंड अंडर 19 सामना थेट पाहू शकतील. दरम्यान, रविवारी झालेल्या सुपर सिक्स टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८ विकेटने पराभूत केले होते.
फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल?
Under the microscope today at the #U19WorldCup 🔬
How to watch 📺 https://t.co/dgmPcBUqJf pic.twitter.com/rou0fvbeyc
— T20 World Cup (@T20WorldCup) January 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)