ENG vs WI 2nd Test: इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला, कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 धावा करण्याचा विश्वविक्रम केला

ENG vs WI: कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर आहे. याआधीही कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता.

ENG vs WI (Photo Credit - X)

Fastest 50 Runs Scored by England in Test Cricket: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने इतिहास रचला. ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने केवळ 4.2 षटकात 50 धावा करत विश्वविक्रम केला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर आहे. याआधीही कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता. 1994 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा केल्या होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement