ENG vs WI 2nd Test: इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला, कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 धावा करण्याचा विश्वविक्रम केला
ENG vs WI: कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर आहे. याआधीही कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता.
Fastest 50 Runs Scored by England in Test Cricket: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने इतिहास रचला. ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने केवळ 4.2 षटकात 50 धावा करत विश्वविक्रम केला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर आहे. याआधीही कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता. 1994 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा केल्या होत्या.
ENGLAND 50 FOR 1 FROM 4.2 OVERS IN A TEST MATCH.
- Fastest ever team fifty in Test history 🥶🔥 pic.twitter.com/jyRCxOySM2
— Johns. (@CricCrazyJohns) July 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2024 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

