England Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या क्रिकेट संघाची घोषणा; दोन्ही फॉरमॅटसाठी असणार वेगवेगळे कर्णधार

इंग्लंडच्या पुरुष निवड समितीने आगामी व्हिटॅलिटी IT20 मालिका आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेट्रो बँक वनडे मालिकेसाठी संघांची घोषणा केली आहे.

Pic Credit England Cricket

इंग्लंडच्या पुरुष निवड समितीने आगामी व्हिटॅलिटी IT20 मालिका आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेट्रो बँक वनडे मालिकेसाठी संघांची घोषणा केली आहे. तीन सामन्यांची व्हिटॅलिटी IT20 मालिका 11 सप्टेंबर 2024 रोजी युटिलिटा बाउल, साउथॅम्प्टन येथे सुरू होईल. त्यानंतर, इंग्लंड 19 सप्टेंबरपासून ट्रेंट ब्रिज येथे पाच मेट्रो बँक एकदिवसीय सामने खेळेल. T20 आणि एकदिवसीय सामन्या जॉस बटलर हा संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी इग्नडच्या संघात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now