England Team Pakistan Tour: इंग्लंडचा पाकिस्तानवर विश्वास नाही, बेन स्टोक्सचा संघ वैयक्तिक शेफ घेवुन जाणार

महिन्यांपूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. 7 टी-20 सामने संपल्यानंतर त्या मालिकेचा कर्णधार मोईन अलीने लाहोरच्या जेवणावर टीका केली होती.

बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG Test Series) पुढील महिन्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका आधीच चर्चेत असून इंग्लिश खेळाडूंचा पाकिस्तानी खाद्यपदार्थांवर विश्वास नसल्याची बातमी आहे. बेन स्टोक्सची टीम त्यांच्यासोबत वैयक्तिक शेफ आणेल. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. 7 टी-20 सामने संपल्यानंतर त्या मालिकेचा कर्णधार मोईन अलीने लाहोरच्या जेवणावर टीका केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement