इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू Ben Stokes चा सर्व क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) सर्व क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे

बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) सर्व क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी आणि डाव्या हाताच्या बोटाला विश्रांती देण्यासाठी पुढील आठवड्यात भारताविरुद्ध होणाऱ्या LV=Insurance Test Series पूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघातून माघार घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या