ENG vs SL 2nd T20I: सोफिया गार्डन येथे झालेल्या इंग्लंड (England) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान लंकेच्या दनुष्का गुणथिलाकाला (Danushka Gunathilaka) रनआऊट करण्यासाठी सॅम कुरनने (Sam Curran) आपले फुटबॉल कौशल्य दाखवले. कुरनने केलेला हा भन्नाट रनआऊट आपण कदाचित क्रिकेटच्या मैदानावर पहिला असेल. हे दुसर्‍या ओव्हरच्या तिसर्‍या चेंडूवर घडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)