ENG vs PAK 2021: पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडचा नवीन 18-सदस्यीय संघ जाहीर, बदली म्हणून ‘या’ 3 खेळाडूंचा समावेश
पाकिस्तानविरुद्ध मर्यादित ओव्हर मालिकेपूर्वी इंग्लंडच्या वनडे संघातील 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर इंग्लंडने अनकॅप्ड झॅक क्रॉली, विल जॅक्स आणि ब्रायडन कार्सी यांच्यासह नवीन 18 सदस्यीय संघात संधी दिली आहे. या नव्या संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला देण्यात आले आहे.
ENG vs PAK 2021: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) मर्यादित ओव्हर मालिकेपूर्वी इंग्लंडच्या (England) वनडे संघातील 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर इंग्लंडने अनकॅप्ड झॅक क्रॉली (Zak Crawly), विल जॅक्स आणि ब्रायडन कार्सी यांच्यासह नवीन 18 सदस्यीय संघात संधी दिली आहे. या नव्या संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला (Ben Stokes) देण्यात आले आहे. स्टोक्सने नुकतेच बोटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement