ENG vs PAK 1st ODI: पाकिस्तानच्या पराभवावर Michael Vaughan यांनी घेतली फिरकी, ट्विट करून उडवली खिल्ली

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी कार्डिफच्या सोफिया गार्डन्स येथे खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ब्रिटिश संघाने 9 विकेट्सने विजयासह मालिकेची सुरुवात केली. पाकिस्तानच्या या पराभवावर इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने फिरकी घेत त्यांची खिल्ली उडवली.

माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

ENG vs PAK 1st ODI: इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात गुरुवारी कार्डिफच्या (Cardiff) सोफिया गार्डन्स येथे खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ब्रिटिश संघाने 9 विकेट्सने विजयासह मालिकेची सुरुवात केली. पाकिस्तानच्या या पराभवावर इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) फिरकी घेत त्यांची खिल्ली उडवली. वॉनने ट्विट केले की, “पाकिस्तानला क्रिकेट खेळताना पाहणे पसंत आहे. एखादा संघ आपल्या दिवशी कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, परंतु जर कोणताही दिवस नसेल तर कोणत्याही संघाकडून पराभूत होऊ शकतो.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now