ENG vs NZ Test 2021: इंग्लंड-न्यूझीलंड एजबॅस्टन कसोटी सामन्यात होणार प्रेक्षकांची एंट्री, पहिल्या तीन दिवशी 18,000 चाहत्यांना मिळणार संधी
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात मोठ्या संख्येने पहिल्या तीन दिवसांत प्रत्येकी 18,000 चाहत्यांना उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. एजबॅस्टन टेस्टकडे युनायटेड किंगडम सरकार पायलट इव्हेंट म्हणून पाहत आहे.
इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात एजबॅस्टन (Edgbaston) येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात मोठ्या संख्येने पहिल्या तीन दिवसांत प्रत्येकी 18,000 चाहत्यांना उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. एजबॅस्टन टेस्टकडे युनायटेड किंगडम (United Kingdom) सरकार पायलट इव्हेंट म्हणून पाहत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. पण संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व नियम काही अंशी शिथिल करण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement