ENG vs NZ, T20 WC 2021 Semi-Final: न्यूझीलंडने जिंकला टॉस; इंग्लंडला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, Jason Roy च्या जागी सलामीला Jonny Bairstow ची वर्णी

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. आजच्या या चुरशीच्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यम्सनने टॉस जिंकला आणि इंग्लिश संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सलामीवीर जेसन रॉयच्या जागी इंग्लंडच्या ताफ्यात जॉनी बेअरस्टोला बढती देण्यात अली आहे.

केन विल्यमसन आणि इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter, PTI)

ENG vs NZ, T20 WC 2021 Semi-Final: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. आजच्या या चुरशीच्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यम्सनने (Kane Williamson) टॉस जिंकला आणि इंग्लिश संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सलामीवीर जेसन रॉयच्या जागी इंग्लंडच्या ताफ्यात जॉनी बेअरस्टोला बढती देण्यात अली आहे. याशिवाय सॅम बिलिंग्ज प्लेइंग XI मध्ये समावेश झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now