ENG vs NZ, ICC T20 WC 2021 Semi-Final: पहिल्याच षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का, Martin Guptill फक्त 4 धावा करून माघारी

वोक्सच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्टिन गप्टिल अवघ्या चार धावांवर मोईन अलीकडे झेलबाद होऊन माघारी परतला. गप्टिलनंतर आता कर्णधार केन विल्यम्सन आणि डॅरिल मिशेलवर संघाचा डाव सावरण्याची मदार आहे.

क्रिस वोक्स (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

अबू धाबी (Abu Dhabi) येथे इंग्लंडने (England) दिलेल्या 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आलेल्या न्यूझीलंडला (New Zealand) इंग्लिश वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने (Chris Woakes) पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का दिला आहे. वोक्सच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) अवघ्या 4 धावांवर मोईन अलीकडे झेलबाद होऊन माघारी परतला. गप्टिलनंतर आता कर्णधार केन विल्यम्सन आणि डॅरिल मिशेलवर संघाचा डाव सावरण्याची मदार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)