ENG vs NZ 2nd Test: एजबॅस्टन टेस्ट सामन्यापूर्वी किवी संघाला जबर झटका, Kane Williamson दुसऱ्या कसोटीतून बाहेर

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) फायनल सामन्यात ब्लॅककॅप्ससाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी उत्सुक स्टार किवी फलंदाज काही काळापासून उजव्या कोपऱ्याच्या समस्येशी झगडत आहे.

केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/ICC)

इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) दुसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडने दुखापतीच्या चिंतेमुळे कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) विश्रांती दिली आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्यात ब्लॅककॅप्ससाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी उत्सुक स्टार किवी फलंदाज काही काळापासून उजव्या कोपऱ्याच्या समस्येशी झगडत आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लाथम (Tom Latham) न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करेल. एजबॅस्टन (Edgbaston) येथे 10 जूनपासून मालिकेच्या अंतिम व दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif