ENG vs NZ 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी न्यूझीलंडला जोरदार धक्का, कर्णधार Kane Williamson ‘या’ कारणामुळे बाहेर पडला

ENG vs NZ 2nd Test: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तो नॉटिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीसाठी त्याला मुकणार आहे. स्टार फलंदाजाने 5 दिवसांच्या अलगाव कालावधीत सुरु केला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी केन विल्यमसनच्या जागी टॉम लॅथमची न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर अनुभवी सलामीवीर हॅमिश रदरफोर्डला संघात सामील करण्यात आले आहे.

केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

ENG vs NZ 2nd Test: नॉटिंगहॅममध्ये (Nottingham) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडला (New Zealand) मोठा धक्का बसला आहे. किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला असून निर्णायक सामन्यातून बाहेर पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now