ENG vs NZ 2nd Test: ट्रेंट ब्रिज कसोटीसाठी इंग्लंडचा प्लेइंग XI जाहीर; पाहा कोणाची अंतिम 11 मध्ये वर्णी

ENG vs NZ 2nd Test: यजमान इंग्लंड आणि पाहुण्या न्यूझीलंड संघात ट्रेंट ब्रिज येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. इंग्लंड संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर असून दुसऱ्या सामन्यासाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. किवींविरुद्धच्या अंतिम 11 मध्ये इंग्लंडने कोणताही बदल केला नसून जॅक लीच फिट होऊन परतला आहे.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ENG vs NZ 2nd Test: ट्रेंट ब्रिज येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंडने त्यांचा प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement